Halloween party ideas 2015

*अमळनेरला मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन*
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यानां युवकांना संधी
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलीत पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्र अमळनेर आयोजित अमळनेर येथे सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालय येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन
आज दिनांक ५/५/२०१८ ते ७/५/२०१८  करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन कपील पवार (वित्त व लेखाधिकारी जळगांव) यांच्या हस्ते करण्यात आले .
  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एस.ओ.माळी.होते. तर प्रमुख अतिथी स्नेहा पवार(बी.डी.ओ.एरडोल), अमेय मुंदडा (उदयोजक अमळनेर) होते.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.