Halloween party ideas 2015

माळी समाजात बिझनेस संस्कृती
बरोबरच लेखन साहित्यातून
प्रगल्भतेसाठी

उद्योग व्यवसायास अनुसरून
निबंध स्पर्धा 2020

उद्योग ,व्यावसाय संस्कृती वाढावी
म्हणून विशेष संकल्पना राबवित
आहोत
पुढील तीन विषयांपैकी एक विषयावर निबंध अपेक्षित आहे

1 महात्मा फुले सर्वोउत्तम उद्योजक
2 सावित्रीच्या लेकिनो उद्योजक बना
3 माळी समाजात उद्योग संस्कृती
यशस्वी प्रकल्प 2020
यापैकी एका विषयावर निबंध अपेक्षित आहे बक्षीस तपशील
पुढील प्रमाणे
1 पहिला क्रमांक रु 1000
2 दुसरा क्रमांक रु 750
3 तिसरा क्रमांक रु 500
4 उतेजनार्थ दोन रु 300
त्यासाठी अटी नियम पुढीलप्रमाणे

1 निबंध शब्द संख्या 1000
2 सामाजिक दृष्टीने असावा
3 कोरे कागदाच्या एके बाजूने लिहावे
4 स्वहस्ताशहरात असावा
5 अंतिम तारीख 30 एप्रिल20

पुढील पत्यावर कुरिअर अथवा पोष्टाने पाठवावे
अध्यक्ष
माळी समाज प्रबोधिनी
व्दारा सावित्री महिला उद्योग
1924 सदाशिव पेठ
भिकरदास मारुती लेन
महाराणा प्रतापसिह गार्डनसमोर
बाजीराव रोड पुणे 411030
मो 98503 99149

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.