Halloween party ideas 2015


*शालेय राज्य स्तरावर जी.एस हायस्कूलच्या चैतन्य वाघ व निखिल वारूळे यांची अष्टपैलू उत्कष्ट खेळाडू म्हणून निवड*

अमळनेर--नुकत्याच छ.शि.महाराज जिल्हा  क्रीडा  संकुल येथे संपन्न झालेल्या क्रीडा  व युवक सेवा संचालनालय म.राज्य  पुणे व नाशिकविभाग आयोजित  शालेय टेनिक्वाईट विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धत अमळनेरच्या गं.स.हायस्कुल मधिल १४वर्षाआतिल गटात चैतन्य सुनिल वाघ व १७वर्षाआतिल गटात  निखिल विलास वारुळे ह्या दोघांची अष्टपैलु उत्कृष्ट खेळाडू म्हणुन शालेय शासकिय राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ह्या दि.१५ते१७नोव्हेबर २०१९दरम्यान नंदुरबार येथे  होणार आहे.वरिल गुणवंत खेळाडूंना  खा.शि.मं.कार्याध्यक्ष श्री.प्रदीप अग्रवाल,शालेय समिती चेअरमन श्री.योगेशजी मुंदडे सर,संचालक श्री.निरज अग्रवाल ,श्री.जितेद्र जैन ,श्री.डाॕ.संदेश गुजराथी , मा.आ.डाॕ.बी एस पाटील ,श्री.हरी भिका वाणी ,श्री. कल्याण पाटील  ,मुख्याध्यापक श्री.आर सी मोराणकर ,उपमुख्याध्यापक श्री.ए एस करस्कार ,पर्यवेक्षक श्री.सी झेड पाटकरी ,पर्यवेक्षक श्री.एस एम बडगुजर ,शिक्षक प्रतीनिधी सौ.वानखेडे मॕडम , श्री.पी एल मेखा ,बी एस पाटील ,डी बी चौधरी  सौ.प्रेरणा वडाळकर मॕडम  यांनी अभिनंदन करुन राज्य स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. वरिल खेळाडूना अमळनेर तालुका क्रीडा प्रमुख  व क्रीडा  विभाग प्रमुख श्री.एस पी वाघ ,क्रीडा शिक्षक  श्री के आर बाविस्कर ,श्री. के डी साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले. राज्य स्पर्धेतुन राष्ट्रीय संघ निवडला जाणार आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.