Halloween party ideas 2015




अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष बापूसौ एस.एल. पाटील यांना आज दिनांक १७ आँक्टोबरला महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर येथे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन व
 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. 
 मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी बापूंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर महाजन, सुरेश महाजन एच.ओ. माळी अरुण सोनटक्के शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील गुरुदास पाटील उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.