नुतन पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे साहेब यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने त्यांचे अमळनेर शिवसेनेतर्फे डॉ राजेंद्र पिंगळें उपजिल्हाप्रमुख, विजय पाटील तालुकाप्रमुख, माजी नगरसेवक संजय पाटील व माजी शहरप्रमुख नितीन निळे यांनी अमळनेर शहरात स्वागत केले व शिवसेना अमळनेर कायदा सुवयवस्थे साठी सदैव सहकार्य करेल अशे आश्वासन दिले