अमळनेर तहसील कार्यालयात वृक्षारोपण
अमळनेर प्रतिनिधी- सध्या अमळनेर तालुक्यात वृक्षारोपण करण्यासाठी तरुणाई लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते अधिकारी सरसावले आहेत. अमळनेरच्या तहसीलदार व पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी तहसील कार्यालयात नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला.
अमळनेर तहसिल कार्यालयाच्या
आवारात व्रुक्ष रोपण करतांना
तहसीलदार ज्योती देवरे मॅडम व
भाऊसो.श्री.भिकेश पावभा पाटील
भाजपा. युवा मोर्चा ता.अध्यक्ष अमळनेर
पंचायत समिती सदस्य अमळनेर. व सहकारी मित्र उपस्थित होते.