क्षेत्रीय फुल माळी समाजाची तीन जुलैला सहविचार सभा.
समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान.
क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था ची नियोजित मिटिंग दि.३/७/२०१९ बुधवार रोजी संपन्न होईल
सर्व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती ची अपेक्षा
नियोजित सर्व साधारण सभेत अतिमहत्वाचे विषयी चर्चा
अमळनेर प्रतिनिधी
सर्व समाज बांधव यांना कळविण्यात येते की क्षत्रिय फुलमाळी समाजाची नियोजित अतिमहत्वाची सर्व साधारण सभा (जनरल मिटिंग) उद्या दिनांक 3 रोजी रात्री ठीक 8 वाजता क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या इमारतीत असून महत्वाच्या विषयी संदर्भात विशेष चर्चा होणार आहे.
तरी सर्व समाज बांधव यांनी समाजासाठी एक दिवस देने गरजेचे आहे काम होते येऊ शकलो नाही घरी गेस्ट आले दुकान आहे इ.कारणे कृपया सांगून दुर्लक्ष करू नये. ही विनंती आहे. एक दिवस समाजाच्या हितासाठी देऊ शकलो नाही तर आयुष्य काहीही कामाचे नाही समाजाचे हितासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे युवकांनी ही सर्वाधिक संख्येने उपस्थिती देऊन एक सामाजिक जबाबदारी स्वीकारावी असे कडकडीचे आवाहन करण्यात येत आहे
आपली उपस्थिती निश्चितच आम्हास बळ आणि उत्साह देईल
असे क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था सर्व विश्वस्त मंडळ पदाधिकारी अमळनेर यांनी आव्हान केले आहे.