आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुजन फाऊंडेशनचा
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा निकाल जाहीर
अमळनेर प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील गौरवशाली पर्व म्हणजे आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुजन फौंडेशन यांच्या क्रांतीअभियान या विशेष उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य चळवळीला उजाळा,हुतात्म्यांना अभिवादन, क्रांतिकार्य उजाळा,राष्ट्रीय एकात्मता, विद्यार्थी गौरव, सामाजिक समस्या व उपाय योजना बाबत जनजागृती,त्याचप्रमाणे वाचन व लेखन चळवळीच्या वृद्धीकरिता राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये महाराष्ट्रातील विविध विभागातून बहुसंख्येने एकूण २३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेकरिता मिळालेला सहभाग व निबंधाची लेखनशैली व दर्जा यांचा विचार करता राज्यस्तरीय खुला व विद्यार्थी गट विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
राज्यस्तरीय खुला गट प्रथम क्रमांक श्री.दिवाकर बडगुजर , नाशिक
द्वितीय क्रमांक श्री. विजयकुमार काळे, पुणे
तृतीय क्रमांक श्री. अरुण अलेराव , नागपूर
राज्यस्तरीय उत्तेजनार्थ सौ.अंजली गोडसे, सातारा व
सौ.मंदाकिनी संकपाळ , सांगली यांची निवड करण्यात आली.
कोकण विभाग
प्रथम क्रमांक श्री.पांडुरंग दळवी, सावंतवाडी
द्वितीय क्रमांक सौ.मधुरा खांडेकर, चिपळूण
तृतीय क्रमांक श्री किशोर वालावलकर , सावंतवाडी
उत्तेजनार्थ श्री संदीप भायदे श्रीवर्धन यांची निवड करण्यात आली.
नाशिक विभाग
प्रथम क्रमांक श्री. नितीन ठुबे , नांदगाव
द्वितीय क्रमांक श्री.विजय सूर्यवंशी , जामनेर
तृतीय क्रमांक श्री.रुपेश बिऱ्हाडे , जळगाव
उत्तेजनार्थ सौ करुणा गायकवाड , नाशिक , प्रशांत पाटील , पाचोरा, श्रीमती सुनीता इंगळे , अहमदनगर यांची निवड करण्यात आली.
औरंगाबाद विभाग
प्रथम क्रमांक श्री. बळीराम बावणे , लातूर
द्वितीय क्रमांक श्री.कवडे पांडुरंग , उस्मानाबाद
तृतीय क्रमांक ओंकार पंडित , तुळजापूर यांची निवड करण्यात आली.
नागपूर विभाग
प्रथम क्रमांक श्री. प्रवीण पिसे , चंद्रपूर
द्वितीय क्रमांक भाग्यश्री महाजन , नागभीड यांची निवड करण्यात आली.
अमरावती विभाग
प्रथम क्रमांक श्री. अमर खोडसकर , अमरावती यांची निवड करण्यात आली.
पुणे विभाग
प्रथम क्रमांक जोत्सना कांबळे , सांगली
द्वितीय क्रमांक सौ. रजनी घोडके, इचलकरंजी
तृतीय क्रमांक सौ.सीमा पार्टे, सातारा
उत्तेजनाथ अर्चना ठोके , पुणे , रुपाली कपडेकर हिरवे आंबेगाव,
श्री. बंदसोडे जितेंद्र, पलूस ,सौ हेमलता गुंजवटे ,फलटण ,
सौ.योगिता काळे , तासगाव,यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थी गट राज्यस्तरीय
प्रथम क्रमांक कुमारी माने संध्या व मोटे भुवनेश सातारा
द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी पुजारी, इचलकरंजी, भांगे किरण ,सोलापूर व माने अक्षदा सातारा
तृतीय क्रमांक कुमारी श्रुतिका काटकर , माण व पाटोळे रुपल फलटण यांची निवड करण्यात आली.
पुणे विभाग
प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी घनवट , पुणे
द्वितीय क्रमांक माने प्रीती, सातारा
तृतीय क्रमांक तेहसीन आतार फलटण
उत्तेजनार्थ सिद्धी बाबर व अर्पिता बोराटे , फलटण, माने श्रद्धा , खटाव, प्राची नेवसे नायगाव, यादव शिवानी हडपसर , गायत्री राऊत भोसरी, आदाटे अमृता , विटा, भक्ती वाल्हेकर व साक्षी खेडेकर, उरुळी कांचन,
प्रीती माळवदे , पंढरपूर यांची निवड करण्यात आली.
कोकण विभाग
प्रथम क्रमांक कुमार प्रदीप जानकर, मुंबई
द्वितीय क्रमांक कुमारी दीक्षा आचरेकर, अलिबाग यांची निवड करण्यात आली.
नाशिक विभाग
प्रथम क्रमांक कुमारी रोशनी निकम , चोपडा
द्वितीय क्रमांक घुगसे मंजुळा , नाशिक यांची निवड करण्यात आली.
औरंगाबाद विभाग
प्रथम क्रमांक हर्षल व्यवहारे , जालना
द्वितीय क्रमांक साक्षी दीक्षित
तृतीय क्रमांक नम्रता पैठणे , टेम्भुर्णी यांची निवड करण्यात आली.
अमरावती विभाग
प्रथम क्रमांक कुमारी पल्लवी कावरे , अकोला यांची निवड करण्यात आली.
नागपूर विभाग
प्रथम क्रमांक कुमारी जागृती शिवणकर , भंडारा ,
द्वितीय क्रमांक कुमारी आरती कुर्झेकर , पवनी यांची निवड करण्यात आली.
वरीलप्रमाणे त्रिस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे तज्ञांच्या परीक्षणानुसार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येत असल्याचे आझाद हिंद सेना व सातारा प्रतिसरकर अमृत महोत्सव वर्ष समन्वय व सुजन फौंडेशनचे अजित जाधव यांनी जाहीर केले.त्याच प्रमाणे बक्षीस वितरण समारंभाची माहिती व तारीख सोईनुसार कळविण्यात येणार असल्याचे सांगितले.