पाणीपुरवठा सुरळीत करणा-या मान्यवरांचा माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केला सत्कार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कडून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असून वारंवार वीज पूरवठा खंडीत होत असल्याने जळोद पंपग्रह येथील 340 अश्व शक्तीचा पंपात मोठा बिघाड झा ल्यामुळे अमळनेरकराना 24 तास पाणी उशिराने दिले गेले असून नगरपरिषदेने नादूस्त पंप युद्धपातळीवर दूरुस्त कामी श्री हर्षल सोनवणे अनियंता , एस एस _ कोळी पाळी अभियंता , विजय विसावे जोडारी आणी सहकार्यानी मा श्री राजेश बापू -सभाप.ती यांचे मार्गदर्शनाखाली 30 तासाच्या आंत पंप दुरुस्त करून पाणी पूरवठा सुरळीत सुरू झाला म्हणूून त्याचा सत्कार करताना मा आ कृषिभूषण साहेबराव पाटील नगरसेवक निशांत आग्रवाल विकांत पाटील फयाज दादा हाजी शेखा मिस्तरी इ उपस्थिित होते.फोटो
पाणीपुरवठा सुरळीत करणाऱ्या हर्षल सोनवणे, अभियंता कोळी यांचा सत्कार करतांना माजी आमदार साहेबराव पाटील, राजेश पाटील, व नगरसेवक
छाया ईश्वर महाजन अमळनेर