अमळनेर प्रतिनिधी
नंदादीप माध्य विद्यालय निंब ता अमळनेर येथे दि 14 सप्टेबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस साजरा करप्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शिक्षक श्री .वि. ह् चौधरी होते . कार्यक्रमाचे प्रास्तावीक हिंदी शिक्षक श्री ए पी चव्हाण सर यांनी करुण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री ए जी पाटील यांनी केले विद्यार्थानी राष्ट्रभक्तीपर गीत गाऊन विद्यार्थानी राष्ट्रभाषा हिंदी भाषेचे महत्त्व या विषयावर चर्चा घडून आणली कार्यक्रमास श्री एम एस चौधरी सर सुतार सर , शिंगाणे सर विलास पाटील भोलू चौधरी हजर होते कार्यक्रमाचे आभार श्री व्ही एम चौधरी यांनी केले