जवखेडे सिम येथे प्रधान मंत्री योजने अंतर्गत तांदूळ वाटप योजनेला दि.18 शनिवार रोजी लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांच्या हस्ते सुरवात झाली ,त्या वेळेस जीप चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवदास पाटील,माधवराव पाटील,छोटू बापू, स्वस्त धान्य दुकानदार राकेश बियाणी,अनिल बियाणी हजर होते, उन्हापासून बचावासाठी मंडप ची व्यवस्था करण्यात आली होती, सर्व ग्राहकांनी तोंडाला रुमाल,आणि मास्क बांधलेले होते,दोन जना मधील अंतर 1 मीटर होते सर्वानी सोसिअल डिस्टन्स चा वापर केला,पहिल्याच दिवशी 172 लाभार्थ्यांना 2800 क्विंटल चे वाटप करण्यात आले, सर्व वाटप लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांच्या निगराणी त करण्यात आले ते स्वतः दिवसभर धान्य दुकानात ठाण मांडून बसले होते,कुठलाही लाभार्थी या पासून वंचित राहू नये