लोण बु ता.अमळनेर येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे ,शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
लोण बु ता.अमळनेरला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम पुर्ण वाया गेला.शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी क्षेत्रीय कर्मचारी राजेंद्र दाभाडे तलाठी, ज्ञानेश्वर साळुंखे ग्रामसेवक, कृषीसहाय्यक कैलास पाटील सरपंच, नाना पाटील ग्रामपंचायत सदस्य, भटू संदानशिव ग्रामपंचायत सदस्य व लोण बु येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
