Halloween party ideas 2015

खाकी वर्दीतला देव माणूस
********************
सदरक्षणाय खलनिगरहनाय
तना मनात तुझ्या भरले आहे
खाकी वर्दीतला देव माणसा
सांग तुझे काय चुकले आहे!1!
रात्रंदिवस तु तर आम्हासाठिच
तग मग सारी करीतो आहे
कृतघ्न आम्ही सारे तुझ्याप्रती
सांग तुझे काय चुकले आहे!2!
घरादाराचाही विचार नाहीच
ऋण समाजाचे फेडने आहे
तरी तुझ्यावर लाठीमार तो
सांग तुझे काय चुकले आहे!3!
मरणाच्या त्याही दारावरती
यमाशी रोज अडवितो आहे
बलिदान तरीही तु तुझेच देतो
सांग तुझे काय चुकले आहे!4!
जान तुझीरे येऊदे आम्हाशी
सहयोग तुम्हा करने आहे
खाकी वर्दीतला देव माणसा
सांग तुझे काय चुकले आहे!5!
**********************
कवि ह.भ.प. डॉ दत्ता ठाकरे वावडेकर संस्थापक अध्यक्ष युवक भारती परिवार महाराष्ट्र पोलीस पाटील वावडे ता.अमलनेर जि.जलगाव
*******************

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.